Marathi Status

200+ MARATHI STATUS/मराठी स्टेटस

 

MARATHI FUNNY STATUS

MARATHI STATUS

                                CORONA SPECIAL 

 

Lockdown च्या काळात भाऊंना करतात पोरी miss.

भाऊंच्या एका झलक साठी देवापुढे ठेवतात खोब्रा kiss.


तुझें फोटो बघून भावा, मन माझे दाटवले…😌

मुली पण म्हणायला लागल्यात हाच माझा रामदास आठवले…😍😂😂😂🤣🤣🤣

Go CORONA GO


घरी बसला माझा भाऊ..

सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय quarantine मध्ये कशी राहु


कोणाला येते सर्दी.. कोणाला येतो फिवर ..

Bhai चा फोटो बघून पोरी म्हणता.. मी त्यांची किडनी.. अन हे माझे लिव्हर.. 😆


Lockdown मध्ये चालू आहे किराणा… आणि  मुली म्हणतात इस बंदे ने कर दिया दिवाना… 😂😂💥


बाटलीत बाटली काचेची बाटली

भाऊचा फोटो बघून कारोनाची च फाटली😂🤣🤪😝🔥🔥🔥


कोरोणा मूळे पुर्ण विश्वात सुरू झाली मंदी.

आम्हाला खायायची आमच्या भाऊ च्या लग्नात बुंदी 🤩😎😎


कित्येक पोरी कोमात गेल्या कित्येकांना झालाय गम 😪😪

कारण कोरोना च्या भितीने घरातच

अडकलाय हैण्डसम  😂🤩


बाहेर पडल्यावर पोलीस मारतात काठी 🏒

भाऊ चा फोटो पाहून पोरी विचारतात सिंगल आहे का लग्ना साठी 🔥🔥😝


भाऊचा फोटो दाखवताच  मुली करतात हवा ….. 🔥

बापाला म्हणतात मला हाच नवरा हवा….. 🤗🤗🤗


 

हीरो आणि विलेन करतात जशी फाईट,

हीरो आणि विलेन करतात जशी फाईट,

भाऊच रूप जसा syska LED light.🔥🔥🔥🔥🔥🔥


भाऊंचा मोबाईल ची कंपनी GIONEE…

भाऊंचा नावच कुंकू लावते सनी लिओनी….💯😂


जेवणानंतर दिला जातो मुखवास,

मुली करतात भाऊंसाठी कडक उपवास 😂😂


 

संपत आली जवानी…

तरी भाऊ म्हणतात..

#हमारी_अधुरी_कहाणी..

🔥🔥💔🔥🔥😂😂😂


 

भाऊंचा फोटो असो कितीपण जुना भाऊ कडे पाहून मुली म्हणतात मीच याची गायछाप आणि ह्योच माझा चुना….. 😂🤫🤩🤣😉😎🙊🙉


Marathi funny status

फास्ट गाडी चालवुन

मागे टाक सशाला

एवढ्या सुंदर चेहर्‍याला

फेअर अँड लव्हली कशाला😘😘😘


लखलखते तारे # पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहाव लागत आणि माझ्या # भावाचा फोटो बघण्यासाठी# पोरीना#आँनलाईनच रहावं लागत

👈🏻👈🏻👈🏻👈🏻👈🏻


 

नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी..🔥🔥


इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला 👹

 

भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच माझा छकुला 🤩🤣🤣


गावातल्या बेवड्या ला १० रुपयांची पाजली

भावाचा फोटो बघून मिया खलिफा पण लाजली..😂😂😂😂


फोटो वर कमेंट केली म्हणून भाऊ चिडले !!

पण खरं सांगू भाऊ, तुमच्या सारख्या Chocolate Boy मुळे पोरींचे दात किडले 🤣🤣🤣


भाऊंच्या पुंगीवर किंगकोब्रा डुल्ला ….

आमचा भाऊ दिसतो एकदम रसगुल्ला 🔥😅😂😎


आरारा काय ती भाऊंची अदा ….

नुसते ढोरं डुकरं फिदा 😂🤣


खुप झाल्या मिस्टेक खुप झाल्या चुका

वाहिनी आता तरी घ्या आमच्या भावचा मुका


गली क्रिकेट मध्ये आऊट असतो एक टप्पा

भाऊला पाहून अंट्या म्हणतात हाच माझ्या बाळ्याचा पप्पा😎🤙


 

Marathi status

 

😂आपल्या कमेंट  वाचून झुकाया भाऊ रडला…

 

शेंबूड नव्हता येत म्हनून मेकूडच काढला..


गंदे हुये हात साबून से “धोना”

गली की हर चंपा बोले येही मेरा”शोना”..😅🔥


एकटाच तू भावा इतका सुंदर दिसतो कसा…

राखी सावंत सुद्धा तुला कडेवर घेवून म्हणते माझा छकुला असावा तर असा..


😂😂😂🤣🤣🤣😜😜कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो…

तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो…🔥😎😂


भाऊ आमचा खुंखार वाघ।।। वाघाने धरला ससा।।।।

भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।


ताजमहाल पेक्षाही फेमस भाऊंची अदा, पोरीच काय आंट्या, म्हाताऱ्या पण फिदा🔥🔥🔥😂😂


भाऊंच favourite… Cartoon Network आणि POGO..🤭🤭😆😆 भाऊंना बघताच मुली म्हणतात, आला ग बाई माझा Crime Master गोगो🤣🤣🤣😝😝


😝😝हीरो आणि विलेन करतात जशी फाईट,

भाऊच रूप जसा syska LED light.🔥🔥🔥🔥🔥🔥


सखे कोण आहे तुज्या मनाचा चोर.. 😍हाच तो हरामखोर… हाच तो हरामखोर… 😝🔥💯


अंघोळ करताना असं वाटतं किती साबण रगडु,

आणि भाऊला पाहून मुली म्हणता “मीच त्याची पराजू आणि तो माझा दगडु” ❤️❤️…


बदका ची मान वाकडी.….

आणि आमचा भाऊ कवळी काकडी😂😂🔥


भाऊच्या घरात मारबल ची फर्शी

पोरी सगळया म्हणतात होणार सून मी ह्या घरची… 🔥


चीन मधे आला वायरस हंता.. भाऊच लग्न करा नाही तर होतील म्हातारे म्हणता म्हणता😂😂🔥


ईंदोरिकर महाराज म्हणतात पिशीत पिशी… पिशीत पिशी… कव्हा फुटेल माझ्या भावाला चांगली दाढी मिशी… 😂🤣😂🤣😂


गावातल्या बेवड्या ला १० रुपयांची पाजली भावाचा फोटो बघून मिया खलिफा पण लाजली… 😂😂😂

Marathi funny status

पैशांच्या जुडीला म्हणतात बंडल

भाऊंच्या लुक वर फिदा झाली राणू मंडल

💘💘💘💥💥💥😅😅😅😂


भाऊला पाहीन किती जण आंबले अमरावती च्या पोरी मने lockdown मध्ये ह्याच्या घरी का नाही थांबले🧑


पोज देऊन भाई दिसतो देव जणू स्वर्गात…. भाईंना बघून पोरी म्हणतात”मी का नव्हते लहानपणापासून माझ्या मंगेश च्या वर्गात 😜😜💋💋


भाऊनी काल खाल्ली मेथीची #दशमी.💥

Gogal लावल्यावर भाऊ दिसते इम्रान #हाश्मी..💥🕶️


भाऊ चा चेहरा आहे भोळा…

म्हणून तर रानु मंडल चा भाऊ वर आहे डोळा😂😜😂


भाई को देखके खो दिया लड़कियों ने आपा

और चीखके बोली कब बनोगे मेरे टप्पू के पापा!!


थंड तेलात भजे काय तळेना….

भाऊ पेक्षा handsome पोरींना कोणी मिळेना…🔥🔥🔥🔥💯💯💯💯


 

भाऊचा फोटो पाहून पोरी आल्या धाऊन………म्हणूनच सरकारने केले २१ दिवसांचे लाॅकडाऊन…


भाऊ ला नाही खुबसुरतीचा गुरुर , भाऊ ला बघून पोरी म्हणतात 13 13 13 सुरुर.😂😂😍🤣🤣


भाऊ सगळ्यांना बनवतात उल्लू

मुली यांना बघून म्हणतात हेच माझं पिल्लू!🔥💯🔥🤣


सगळ्या पोरी भाऊंचे लाडाने ओढतात गाल,

भाऊ पोरींना बघून म्हणतो

“गाडी वाला आया घर से  कचरा निकाल”😂🔥🔥😂😂


पेट्रोल टाकताना पहले पाहा लागते झीरो. ..

उत्कर्श  भाऊ ले पाहून साऱ्या पोरी म्हणते ,,,

का दिसते व माया हीरो🤣🤣🤣🤣


काल भाऊला एका पोरीचा फोन आला ,

म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग..😍☺️

भाऊ म्हणे टोकण घे अन लाईनमध्ये लाग…😎😎


कोरोना मुळे हैराण झाले लंडन..

आणि इकडे भाऊंसाठी होतात रोज पोरींमध्ये भांडण..😜😜😂


Marathi funny status

झाडावर बांधला पाळणा, पाळण्यावर घेतला झोका

भाऊ चा फोटो बघून दीपिकाने रणवीर ला दिला धोका


खराब होतं सफरचंद त्याला कसं कापू….

हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू…. 🔥🙏💯😂😂


लॉकडाऊन मध्ये भाऊ आयटम साठी आणत होते श्रीखंड ।

भर चौकात पोलिसांनी सुजवला भाऊंचा भूखंड ।।

🤣🤣🤣🤣🤣🤣


भाऊंची तब्येत आधी होती बारीक,

मग भाऊनी बनवली तब्येत खाऊन खोबरं

आणि खारिक!


पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,

भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,

केन आय गेट यूअर नंबर प्लिज.

💯💯😂😂😂😂😂😂


भाऊ रोज 5-7 तरी खर्रे खाते,😂

अन त्याले पाहून त्याची item म्हणते

“पाय माया पिल्लू कश्या पिचकार्‍या मारते” 💥🎊😎😂


१२ वी च्या परिक्षेत नेला काप्यायचा फर्रा…🗞️

१२ वी च्या परिक्षेत नेला काप्यायचा फर्रा…🗞️

जेवण झाल्यावर भाऊचा जिव करते खर्रा खर्रा..🤧


आणला विकत बकरा आणि केल मटण,😂💥🎊

सार्‍या गावातल्या पोरी म्हणते.. हे पोट्टं मले केव्हा पटण 😂😂❣️💥🎊


भाऊ आमचा बघतो असा टुकुर टूकुर

पोरी लाजून म्हणतात आला

मेल्या शक्ती कपूर🤣


आमच्या भाऊंना 2 गोष्टी चा छंद

गाडी दिसली की नंबर बघायची

आणि साडी दिसली की कंबर बघायची😂😂😂😂😂😂😂😂😂😂


भाऊंनी फोटो टाकला जुना,

तरीपण पोरी म्हणतात हीच माझी गायछाप हाच माझा चुना ❤️💯🤣🤣🤣


चावला होता मच्छर

अली होती खाज

खरं खरं सांग भावा

क्या है इस खुबसुरती का राज


ज्ञानदा म्हणते उघडा डोळे बघा नीट।

पण भावाचा फोटो पाहून ज्ञानदा लाच अली फिट।।😆😀😂😂😂


चेहरा तुझा चिकना, गोड तुझी वाणी

भाऊला बघून पोरी म्हणतात तू माझा बाजीराव मी तुझी मस्तानी 😂😂


कोरोणा मूळे पुर्ण विश्वात सुरू झाली मंदी. आम्हाला खायची आमच्या दादा च्या लग्नात बुंदी…!!


!२० रुपय का गन्ना अपना भाई राजेश खन्ना 🤣🤣


जेवण झालं का भाऊ देतात जोरात ढेकर

वाहिनी म्हणतात मग

जेवला ग माझा अंडरटेकर


कित्येक पोरी कोमात गेल्या कित्येकिना झाला होता गम 😪😪

पण आता कोरोना च्या भितीने घरातच

अडकलाय हँडसम 😜🤣🤣🤣

Marathi funny status

भाऊचा फोटो दिसतो छान म्हणून पोरी आहे भाऊच्या #FAN


ज्ञानदा  म्हणते ह्याची अदा आहे खास हाच पाहिजे मला 24 तास😁🤣 *🤣*


तुझ हे रूप पाहुन मूली म्हणतात….

तुझ्या आठवणीत होते रात्रीची सकाळ…..

तूच माझ्या आयुष्यातला कवटया महाकाळ 👹👹👹


डब्बे में डब्बे डब्बे में दही  sun chotey बुलाती है मगर जाने का नहीं


ग़ल्लित गोंधळ दिल्लित मुजरा

भाऊचा फ़ोटो पाहुन पोरी लावतात केसात गजरा…🔥🔥🔥


गव्हाचे पोते सुई ने उसवले… भाऊ ने किती तरी जणींना पावडर लावुन फसवले…. 🤣🤣🤣🤣🤣


🔥🔥सोंगठ्या खेळताना लागतात प्रत्येकाला चार चार कवड्या ……

वहिनी म्हणेल लग्नाअगोदर गोंडस दिसायचा माझा बबड्या … 😛😆😆😆


जिवंत राहण्याचा मंत्र आहे #ओम फट् स्वाह:

भाऊंचा फोटो बघुन पोरी म्हणतात,  आहा..आहा..आहा🔥🔥💯


४ बाटल्या आणल्या, 🥃🥃२ बाटल्या पडल्या, भाऊ engage झाले ऐकल्यावर २०० पोरी रडल्या… 😎😍😎😎😍😎


बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना … मुली म्हनतात अगं बाई सरक मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना 😍😂 😂😂


नाही दाढी, नाही मिश्या पण भाऊंची चर्चा दाही दिशा……!!👍☺️


Lockdown मधे चालू आहेत petrol pump,

कारण भाऊला जावई करणार आहेत स्वतः Donald trump🔥😅


दारू सोबत भाऊ खातात फक्त काजुच चकणा…

पोरी भाऊला पाहून म्हणतात

मेरे प्यार का रस जरा चखणा ओय मखणा ओय मखना♥️ 🤣🤣🤣


Comment झाल्या पन्नास.. like झाले शंभर…

भाऊँचा आपल्या सुलभ शौचालयात पन phone नंबर😂😂😂😂😂

Marathi funny status

पोरी काही सोडत नाही भाऊंचा पिच्छा

वय निघायच्या अगोदर लग्न करा भाऊ एवढीच आमची इच्छा


अचानक गेली light आणि

उडाला घरातला fuse

सगळ्या पोरी मानतात आला बाई माझा Tom cruise


भाऊ ची दर महिन्याला हजार ची बिशी, अन एकूण घ्या भाऊ चा एकच ब्रँड तो म्हणजे फक्त देशी🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 मारो मुझे मारों😂😂


बकरीने मारलं हरणीच्या पोटात सींग,

बकरीने मारलं हरणीच्या पोटात सींग,

पोरी म्हणतात हाच माझा कवळा कबीर सिंग😂😂😍😍


बिड्या फुकुन फुकुन झाला चेहरा बारीक, तरी पोरी म्हणतात हीच माझी गोड खारीक…😅🤣🤣🤣


आयुष्यात दादांनी बनवलेत भरपूर वैरी

आता पोरी खातायत त्यांच्यामुळे कैरी 🥭🤭😂😂😂😂😂😂


जिकडे तिकडे कर्फु म्हणून बंद आहेत लाँड्री.

गावाकड च्या पोरी म्हणतात ह्योच माझा फॅन्ड्री 🤣🤣🤣🤣🤣🤣


किती दिवस झाले तरी हा कोरोना पळेना..

अख्ख्या पोरी भाऊंना म्हणता माझिया प्रिया ला प्रीत कळेना 😂😂


रिक्षाने जाताना खूप पळते मीटर, भावला बघून मुली म्हणतात आला आमचा हिटर🔥💯😎🤣


पॅराशूट से मिले बालों को पोषण,

अन मुली म्हणत्यात हाच माझा रूतिक रोशन 😁


काल भाऊला एका पोरीचा फोन आला ,

म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग..😍☺️

भाऊ म्हणे टोकण घे न लाईनमध्ये लाग…😎😎


FOR GIRLS

ताईच्या हेअरस्टाईल समोर प्रियांका दीपिका फेल..

कारण ताई केसांना लावते मेंदू वड्याचं तेल🔥😃


लागली पोरांची लाईन

पाहून ताईची शकल

ताई मनले

पहिली फुरसत मे निकल 🤣


शिकाल तर टिकाल…. आणि ताईच्या नादाला लागले तर रेल्वे स्टेशन ला बरमूडे विकाल….. 💨💨💯💯


नाकाला इंग्लिश मधे म्हणतात नोज, नाकाला इंग्लिश मधे म्हणतात नोज, हीच का ती ताईंची इच्छा धारी नागीण पोज👌🔥👌👌🔥🔥👌👌


चायनाला वटवाघूळ खायची आली लहर , अख्ख्या जगात करून ठेवला कोरोनाचा कहर …. काहीपण म्हणा आमच्या ताई चा लूक लई जहर…..!😂😍😘Titanic बुडल्यावर वाचली फक्त रोझ

आणि ताईंनी दिली कमाल पोझ🤣🤣🔥


ताईंचा फोटो बघून पोरांना काय करावं ते कळेना, पण ताई असतात लई बिझी, त्यांना धुण्या भांड्यातून टाइम मिळेना😎😆😂


पल्ले ले आला फोन,

ते बोलली तु बोलतय कोण..!!

समोर….

तो बोला तुला पाहून लागते माझा दिलं मध्ये आग!!

पल्ले हसून बोलली चल रे भाड्या लाईन मध्ये लाग!!🤣🤣


रात्रीच्या वेली आकाशात दिसतो moon…  हा फोटु बघुन पोर करायला लागल्य एक मेकांचा खुन…  🔥🔥😜😜


इकडून आला कासव 🐇 तिकडून आला ससा 🐰 ताईच्या आठवणीत पोर रडले ढसा ढसा  😍😂😂😅


ताईंच्या एका आवाजात आभाळ झाले गडद,

मोठ्या झाल्या ताई तिला  लवकर लावा हळद..😂😂🤭🤭


९ ला English मध्ये म्हणत्यात Nine….madam cha  फोटो  बघून पोर झालेत Self क्वारंटाईन …. 😂


येतो वारा भराभरा उडून जातो पत्रा

ताईंच्या दर्शनासाठी रोज भरते जत्रा😂🤣


पाळण्यात बसून घेत होता झोका.. ताईंचा फोटो बघून रणबीर ने दिला आलीयला धोका🔥🔥


वांग्याचा केला रस्सा, पापड केला फ्राई

ही ताई भाव देनार नाई, कितीही करा ट्राई😎😎


फळा पुसायला ताईंनि घेतलय डस्टर…

पोर ताईला म्हणतात , तुलाच बनवू home मिनिस्टर…

Marathi funny status

जुन्या TV ला मोडका ऍटीना😂😂😂

Nagpur चे पोरं म्हंनतात की हीच आमची कैटरीना💃💃


मुलीचा लुकच असा,जशी दिसते ती Heroine,

हीला बघुन मुल म्हणतात, ही नाही भेटली तर त्यांच कस Hoin..🤣🤣😂


..तिरका पाहून केला हिने पाऊट…

सगळी पोरं झाली एक टप्पा आउट 🔥🔥🔥♥️🤘🤘


बाई आमची खुंखार वाघीन।

वाघिन नी धरला ससा।।

बाई बोलत नाही म्हणून पोरानी कापल्या नसा।।।😂😂😂


ड्राई डे च्या दिवशी भेटेल कुठ दारू…

ताई ला बघितल्यावर मुलं म्हणतात…

ये काली काली आंखे तू रु रु तू रु रु..


गुण नाही जुळले तर बदलून टाकू पंडित……

आपल्या ताईचा उरकून टाकू ह्या थंडीत😂😍😘


ताई म्हणतात माझ्यासाठी नवरा बघा तुम्ही

..

हे बरं… पोरगं बघणार आम्ही आणि संसार करणार तुम्ही😂😂😂😂


खुप झाले वार, खूप खाल्ला भाव….😜

कविता झाल्यावर आता बस करा  ना राव🙏🏻😎😷🤫


घरी आणला पेरू नव्हता सापडत चाकू…. पोरी म्हणतात हाच ग माझ्या दिलाचा डाकू 😂💓🔥🔥🔥😂


#गरा गरा फिरतो कसा भवरा

अन सगळ्या पोरी म्हणतात कोणता उपवास केल्याने मिळतो असा नवरा #😂😂😂😂


FOR MORE STATUS
CLICK HERE

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *