Marathi Status In Attitude

 दमदार 200 + मराठी अ‍ॅटीट्यूड स्टेटस

 

Marathi-Status-In-Attitude

जखमी वाघाचा श्वास हा त्याच्या डरकाळी पेक्षाही भयानक असतो !!!!!


दबदबा  तर आपला प्रत्येक ठिकाणी असतो ,स्वताच्या गल्लीत पन दुसर्‍याच्या गल्लीत पन !!


तू काय माझी बराबरी करशील? माझे तर झोपेत काढलेले फोटोही लोकांसाठी आदर्श असतात!!


जर कोणी तुम्हाला बेकार म्हणत असेल तर त्याला म्हना,मी फक्त तुझ्या सारखा बनायचा प्रयत्न करत आहे !!!!


ज्या दिवशी तुझा NUMBER  माझ्या मोबाइल मधून गायब, त्याच दिवशी LIFE मधून तू गायब !!


माझा तू  ATTITUDE अजून पहिलाच कुठे ,शहर तू विकत घेजो राज मी करीन …!!!


माझी स्टाईल आणी माझा Attitude दोन्ही तुझ्या औकात च्या  बाहर आहे .!!


खरी मजा तेव्हा  येते जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या मागे मांडवली करायसाठी मागे पुढे लागला असतो !


स्वताची औकात वाढवायची असेल तर आधी स्वताचा Attitude वाढवावा लागतो !


मोबाइल हा gf पेक्षा कधीही चांगला ,कमीत कमी त्याला switchoff तरी करता येतो  !!


जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही आपला दृष्टीकोन दर्शवू , शहर विकत घेऊन दाखवू. !!!!


माझा ATTITUDE जो काल होता ,तो आज पण आहे आणि उद्या पन राहीन !!


आम्ही  line संपवत नाही तर पूर्ण chapter च संपवतो.


माझ्यावर जळणारे लोक पन खासच असतात ,दरबार त्यांचा असतो पन गोष्टी माझ्या असतात !


सगळेच काही आग जळवत नाही ,तर आम्हाला पाहून पीएन खूप जन जळतात !


जीवन जगतो आम्ही शान ने ,म्हणून आमचे दुश्मन पन जळतात आमच्या तेवर ने !


भाग्यवान आहे ते लोक ज्यांच्या घरी पाहुणे येतात ,आमच्या घरी फक्त warrant  येतो !


वाघाला उठवन आणि आम्हाला झोपवण इतक सोप नाही ,जिथे आम्ही जातो तिथे मोठा बवाल होतो !


प्रेम तर आशिक करतात ,आम्ही गुंडे सरल मोठा matter करतो !


औकात नाही तुमची माझ्या समोर उभ राहायची आणि गोष्टी करता मला जगातुन उठवायची !


वेळच तर आहे आज तुझी आहे उद्या माझी राहीन !


तू या गोष्टीवरून अंदाजा लाव,की  ज्यांना तू सलाम करत ते मला सलाम करतात !!


संस्कार ज्यांना माहीत नाही ते माझ्या कडे शिकवणीसाठी या !

चटकदार मराठी स्टेटस


पागल तुझ्या मैत्रिणी पन कन्फ्युज होत असतील आधी LIKE करू की SAVE !!


जोपर्यंत मी शांत आहे तो पर्यंत आवाज करून घ्या ,जेव्हा माझी वेळ येईल तुम्हाला आवाज काढू देणार नाही !!


जर औकात पाहून मी मैत्री केली असती ,तर तू जवळपास पन नव्हता !


माझा फक्त लुक attitude वाला आहे ,मनात काही घमंड नाही आहे !!


धन पण ठेवतो ,गन पण ठेवतो ,सांभाळून राहा मारायची धमक पन ठेवतो !!


बादशाहा नाही मी वाघ आहे वाघ ,म्हणून लोक इज्जतीने नाही तर माझ्या इच्छेने भेटतात !!


नेहमी सोडून नको जात जाऊ ,जर मला राग आला  तर पाहायला तरसून जाशील !


माझे स्टेटस नशेपेक्षा कमी नाही ,एकदा पहाल तर नहमीसाठि पाहाल !!!


तू नवीन नवीन खेळाडू आहे मुला,मी खूप जुने खेळ खेळलो आहे ,ज्या लोकांच्या जिवावर तू बोलतो ,ते माझे जुने चेले आहे !!


औकातीची गोष्ट नको करू ,लोक तुझ्या बंदुकीपेक्षा माझ्या मिशीला घाबरतात !!


ते ह्रदय च काय जे कोणासाठी धडकणार नाही ,आणि तो attitude च काय जो कोणाला खटकणार नाही !!


तुझा attitude लोकांना खटकत असेल पन माझ्या attitude वर लोक मरतात !!


तू आता कुठे बंदूक चालवायला शिकला ,आम्ही तर आधी पासूनच बारुद आहे !!


ज्यांची नजर चांगली नाही त्यांनी आपला उपचार करून घ्यावा !


तिने block केल मला attitude मध्ये येऊन ,आता माझा हाल विचारते  fake id बनवून


एक ते पागल आहे जे समजून घेत नाही ,आणि इकडे जग पागल होत आहे माझे फोटो पाहून !!


माझी अदा तर फूल कातील आहे ,अॅटीट्यूड दाखवण्यात माझी डिग्री आहे !!!


नडायच आहे, बापाला पाठव तुज्यात जोर नाही !


मर्द मराठा मावळे आम्ही , अन्याय करणार्‍याला नडतो आम्ही  !!


गोंधळ होतो माझ्या चालण्याने ,मला काय फरक पडणार कोणाच्या ओरडल्याने !!!

            killer marathi attitude status


माझा वेळ  बदलेल पन रुबाब नही,तुझ नशीब बदलेल पन औकात नाही!!


शौक स्वताच्या कमावलेल्या पैशाने करा ,आपोआप शौक कमी होतील !!


आम्ही आमच status  मनावर अपडेट करतो ,whatsupp वर नाही!!!


इमानदार आणि तू ,विचार चांगला आहे पन खोटा आहे …


सरल चेहरा  इतिहास गहरा !!!


जे म्हणत होते रंगापासून  भीती वाटते ,त्यांना मी वेळोवेळी  रंग बदलताना पाहिल !!


माझ्या शहरात तुझे नखरे नाही चालणार ,इथे मी इतका फेमस  आहे जितका ओबामा अमेरिकेमध्ये !!!


आपल 1 च स्वप्न आहे ,आपली 1 रानी आणि तिचा मी बादशहा !!


बघ माझी चप्पल ,तुझ्या नियती पेक्षा स्वच्छ आहे !!


जळत आहे दुनिया सारी ,कारण चालत आहे दुनियादारी माझी !!!!


औकात  तर कुत्र्यांची असते,आमची तर  हैसीयत आहे !!!


वेळ दिसत नसते पन दाखवून सगळं काही देते !!!


माझ्याकडे काय पाहते, आपल्या  नवर्‍याकडे लक्ष दे !!


जीवनात problems येत राहणार , त्या वेळी सगळ्या दुंनियेची वाट लाऊन टाकायची !!!


दहशत एखाद्या वाघा सारखी पाहिजे ,  दरारा  तर गल्लीतल्या कुत्र्याचा पण असतो !!


तू समजावजो आपल्या प्रेमिका ला ,आम्ही साकडे घालू महादेवला

तू साजरा कर valentine day,आम्ही साजरी करू महाशिवरात्री


खूप केला राज वाघाने ,आता माझी बारी शिकार करण्याची !


बाकी मुलांच्या नावे लव letter येतात ,माझ्या नावाने FIR येते !!!!


आम्ही खानदानी आहोत म्हणून आमचे रक्त पण अभिमानी आहे !!


एक दिवस माझी पण entry वाघा सारखी होईल ,तेव्हा आवाज कमी आणि दरारा जास्त असेल !!

marathi attitude dashing status


माझा चेहरा सुंदर आहे की नाही माहीत नाही ,पण मन मात्र सुंदर आहे !!


जगता नाही आले तरी चालेल पण गांडूची औलाद म्हणून कधीच जगणार नाही


तू हवा कर मी हवेची दिशा बदलतो


काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात काही मिळाले तरी आणि काही नाही मिळाले तरी


आजकाल नाते खोट बोलण्याने नाही  तर खर बोलण्याने तुटतात !


लोक खूप हुशार झाले आहे कामापुरत बोलतात !


मला तुझ्या मनाचा हकदार बनायच आहे ,चौकीदार नाही !!


जरा mood काय ON झाल जग OFF करण्याच्या मागे लागल आहे !


खराब वेळेमध्ये समजून घ्या ,कोण जवळचा आहे आणि कोण दूरचा !


मुलगी अशी पाहिजे जी busy वेळेत पीएन म्हणेल ……….हा बोल मी free आहे !


जे तुम्हाला आनंदी पाहू इच्छित नाहीत त्यांच्यासाठी आनंदी व्हा.


अहंकार हा नेहमी भुकेला असतो ,आणि त्याची आवडती खुराक म्हणजे ‘नाते’.


कमजोर मी नाही माझी वेळ आहे !!!


आनंदी रहा, हे लोकांना वेड लावायला पुरे  आहे.

महापुरुष मरत नाहीत… मी एक जिवंत उदाहरण आहे!

लोक काय म्हनेल हा माझा प्रश्न नाही !!

व्यस्त राहून वेळ वाया घालू नका,काहीतरी घडवा .

मी फ्री आहे आणि फक्त त्या वेळेची वाट पाहत आहे जेव्हा तू मला  फॉलो करशील !!!

स्मार्ट बना पन दाखवू नका

attitude हा मनगटाच्या घडाळ्या प्रमाणे असतो , प्रत्येकाची घड्याळ वेगवेगळी वेळ दाखवत असते  !!!

मी कधी यशासाठी स्वप्न नाही पहिले ,फक्त काम करत राहिलो !!

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही.

यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या व्यक्तीने आपले निर्णय बदलतात.

शांतता हवी असेल, तर आधी सर्व इच्छा शांत करणे गरजेचे आहेआपल्या कर्तव्यावर जे ठाम असतात, अशांनाच जीवनात खरे यश प्राप्त होते

क्षमतेपेक्षा अधिक देण्यात खरे दानत्व आहे. तर कमी घेण्यात खरा सन्मान आहे

1 thought on “Marathi Status In Attitude”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *